(२९ जुगारी,१३ माेबाईल सह १,५०,०००रु मुद्देमाल जप्त)
जिल्हा संपादक शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर

लाखनी------- ग्रामिण भागामधे
 श्रावण महिण्या नंतर मद्य आणि जुगाराची परंपरा ही फारसी जुनीचं असुन पाेळ्याच्या दिवशी श्रावण महिण्याची सांगता करुन जुगार खेळऩारे हाैशी मंडळी मद्यपानासह पाेळ्याच्या रात्री जुगारीचा खेळ मांडतात . 
लाखनी पाेलीस निरीक्षक दामदेव मंडलवार यांना पाेलीस ठाण्याचे हद्दीत अवैध जुगाराची माहिती मिळाल्यास त्यांनी ही कार्यवाही केली आहे.
लाखनी पाेलीस निरीक्षक मंडलवार यांनी पाेलीस ठाण्याचे हद्दीत जुगार प्रतिबंधासाठी ३ पाेलीस पथक तयार करुन रात्री गस्तीवर पाठविले असता मेंढा,साेमलवाडा व धानला येथे सार्वजनिक ठिकाणी स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात जुगार खेळताना काही व्यक्ती आढळुन आल्या त्यांच्याकडुन ताशपत्ते,१३माेबाईल तथा ६८,०००रु.राेख रक्कम असे एकुण १,४९,००० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करन्यात आला आहे.
-------या धाडसत्रात पाेलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, उपनिरीक्षक संदीप ताराम,सहाय्यक फाैजदार भगवान थेर,पाेहवा.टाेलीराम सार्वे,अकरम पठाण,गिरीश बाेरकर,खुपिया विभागाचे प्रकाश तांडेकर, उमेश शिवनकर शिपाई राजेन्द्र कापगते यांनी यशस्वी करन्यात कामगिरी बजावली आहे ।
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours