मुख्य सपादिका.. सुनिता परदेशी
भंडारा : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे राष्ट्रीय पोषाहार सप्ताह व नेत्रदान पंधरवाडा चे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमात उपस्थित मा अॅड रामचंद्र अवसरे आमदार भंडारा, डॉ थोराट मॅडम सिविल सर्जन जि. सामान्य रुग्णालय भंडारा, डॉ पशीने, डॉ रेखा धकाते नेत्र विभाग, डॉ बड़े मॅडम, डॉ घडसिंगे व जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours