जिल्हा संपादक शमीम आकबानी

आज दिनांक ०६/०९/२०१८ ला भंडारा शहर काँग्रेस कमिटी तर्फे भाजप आमदार राम कदम 
 म्हटलेल्या शब्द " तुम्हाला कोणती मुलगी आवडते मला सांगा, तिला घरातून पळवून आणतो." असे मननारा राम कदम याचा पोस्टरला चपलेने मारून महिलांनी निषेध व्यक्त केला. 
   याप्रसंगी शहर अध्यक्ष सचिन घनमारे, तालुका अध्यक्ष राजकपूर राऊत, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष आवेश पटेल, भंडारा लोकसभा युवक कांग्रेस महासचिव सुलभा हटवार,महिला अध्यक्षा भावना शेन्डे, प्रिया खंडारे, इमरान पटेल, कमलेश बाहे, प्रा. मारबते सर,माजी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर, भारती लिमजे, शमीम पठाण, रजनी मुळे, सुनंदा बान्ते, जिवन भजनकर, गणेश लिमजे, अंबादासजी नंदुरकर, कमल साठवणे, इरफान पटेल,सुहास गजभिये, पराग खोब्रागडे, मुशीर पटेल, तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours