जिल्हा प्रतिनीधी शमीम आकबानी, क्राईम रिपाेर्टर संदीप क्षिरसागर
------छत्रपती शिवजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्या वतीने मा आमदार डॉ परीणय  आमदार भंडारा गोंदिया विधान परिषद .यांना  निवेदन देऊन नागपूर येथे करचखेडा सिंचन प्रकल्पावर चर्चा करण्यात आली .संपूर्ण महिती घेण्या करिता मा डॉ फूके साहेबांनी खास करून भंडारा जिल्ह्याचे जलसम्पदा  विशेष कार्येकारी अभीयेन्ता मा मेण्ढे यांना सुधा बोलाविले होते ' जेणे करून संपूर्ण  महिती मिळेल .चर्चा मधे लाखनी महामार्ग च्या उत्तरे ला मौजा सोमलवाडा , मेंढा , रेन्गेपार , चीकला बोडी ' दैत्यमण्ग्ली , खेडेपार '           गोंड सावरी ' पर्सोडि ' केसलवाडा , खुर्षिपार ' सालेभाटा  ' मासलमेटा ' बोरगाव ' आलेसूर ' लखोरी ' राजेगाव ' मोरगाव , सिण्डिपार , मुण्डिपार , कीण्ही एकोडि ' गडेगाव , कीण्ही , या सारखे  सर्व मिळून  एकूण ऐकोनपन्नास गावे येतात  व ८९०० हेक्टर जमिनीच्या सिंचना करीता एकंदरीत खर्च ६०० - ७०० कोटी आहे . या गावांना वैनगंगे चे पाणी लिफ्ट द्वारे शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी देण्या करिता करचखेडा सिंचन प्रकल्प (धारगाव टप्पा टू )चे  पाणी देण्या साठी सविस्तर चर्चा करण्यात आली .ज्या प्रमाणे दिनांक २५/१० ला साकोली येथे कृषी मेळाव्यात आदरणीय डॉ फूके साहेबांनी आमच्या संघटनेला शब्द दिला होता त्या प्रमाणे त्यांनी स्वता सम्पर्क साधून एकदा नव्हे तर पांच वेळा त्यांनी सम्पर्क साधून आम्हा शेतकऱ्यांना चर्चे करिता  बोलाविले  व सविस्तर चर्चा करून मी आता कामाला लागतो असे ठाम पणे सांगितले .संघटनेने जो सिंचना  मुद्दा मागच्या वर्षपासून ऊचलेला होता तो आता कुठे तरी डॉ फूके साहेबांच्या सहकार्याने मार्गी लागेल अशी भावना जण सामन्याच्या मनात रुजत आहे .आणि एक आगळे वेगळे वेक्तीमत्व पाहून संघटनेला सुध्दा वाटायला लगले आहे , की ' डॉ फूके साहेब आम्हा शेतकऱ्यांचा वर्षा नूः वर्षे रेंगाळत असलेला हा सिंचनाच प्रश्ण आता तरी सुटेल अश्या   आश्या पल्लवित झाल्या आहेत .                                      मा आमदार डॉ फूके यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटन चे अध्धेक्ष  मा मनोज भाऊ पटले ' सचिव सुधाकर हटवार , संघटक सुरेश भाऊ बोपचे , संजय रामटेके , धनंजय लौह्बरे , धनपाल बौपचे , प्रभाकर पटले दीपक कड्गाये ,  , विलाश पटले , विजय रीनाइत , खुमेष बौपचे , संजू बौपचे , संजय रहणगडाले , मुलचण्ड रहणगडाले , तेजलाल पटले , इत्यादी उपस्थित होते.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours