12 आॅक्टोबर : अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल फोन हे आता समिकरणच बनलंय. त्यामुळे मोबाईल फोन हा सर्वांच्या जिव्हाळाचा विषय झालाय. त्यात जर आयफोन असेल तर मग काही सांगायची गरज नाही. पण एका तरुणाला आयफोनसाठी लोकलने तब्बल चार तासांचा प्रवास करावा लागलाय.

त्याचं झालं असं की, निमिष असरानी हा तरुण दादरहुन आसनगाव या लोकलने प्रवास करत होता. निमीष हा उल्हासनगरचा रहिवासी आहे.  निमिषने दादर वरून दुपारी 2.55 ची आसनगावला जाणारी लोकल पकडली. फर्स्ट क्लासच्या डब्यातून प्रवास करत असताना दोन सीटच्या बॅकरेस्ट म्हणजेच पाठ टेकण्यासाठी असलेल्या मागच्या भागात त्याचा आयफोन 6 एस हा चुकून पडला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours