भंडारा,दि. 16 :- जिल्हा माहिती कार्यालयात आज 16 नोव्हेंबर 2018 रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने डिजीटल युगातील आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चा करण्यात आली. 
यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, पत्रकार दिपक फुलबांधे, काशिनाथ ढोमणे, विजय निचकवडे, अजय मेश्राम, सुरेश कोटगले, श्रीकांत पनकंटीवार, विजय क्षीरसागर, अभिजीत घोरमारे, राकेश श्यामकुवर, दिपेंद्र गोस्वामी, राजू मस्के, हिवराज उके, मनोहर मेश्राम,  सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयातील सुनिलदत्त जांभूळे, बंडू राठोड, सुनिल फुलसुंगे, घनश्याम सपाटे व रेखाबाई निनावे  उपस्थित होते.भंडारा,दि. 16 :- जिल्हा माहिती कार्यालयात आज 16 नोव्हेंबर 2018 रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने डिजीटल युगातील आचारनिती आणि आव्हान या विषयावर चर्चा करण्यात आली. 
यावेळी  जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, पत्रकार दिपक फुलबांधे, काशिनाथ ढोमणे, विजय निचकवडे, अजय मेश्राम, सुरेश कोटगले, श्रीकांत पनकंटीवार, विजय क्षीरसागर, अभिजीत घोरमारे, राकेश श्यामकुवर, दिपेंद्र गोस्वामी, राजू मस्के, हिवराज उके, मनोहर मेश्राम,  सुरेश फुलसुंगे, जिल्हा माहिती कार्यालयातील सुनिलदत्त जांभूळे, बंडू राठोड, सुनिल फुलसुंगे, घनश्याम सपाटे व रेखाबाई निनावे  उपस्थित होते.



Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours