रिपोर्टर. . .सय्यद जाफरी महाराष्ट्र
आज दिनांक 15/11/18 रोजी महाराष्ट्र गव्हर्नमेंट  विदर्भ नर्सेस फेडेरशन नागपूर व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील अध्यक्ष ,पदाअधिकारी  सदस्य समवेत  सर्व जिल्ह्यातील, जिल्हाधिकारी कार्यालयात , मा. जिल्हाधिकारी मार्फत मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई  , मा.  श्री .बक्षी साहेब , मा. मुख्यमंत्री  महाराष्ट्र राज्य  मुंबई, मा. ना. वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य  मुंबई, राज्य शासकीय परिचरिकांच्या ज्वलंत खालील मागण्यां बाबतीत निवेदन सादर केले::

#समान वेतन समान काम  
#सन 2005 पूर्वीची निवृत्ती वेतन  योजना   पुर्ववत लागू करणे ,
 #बदली धोरण , 
#बंध पत्रिकांना नियमित करणे
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours