सर्व नागरिकांना कळकळुन विनंती आहे...
आपल्या कड़े सर्व भारतात, प्रत्तेक शहरात ,प्रत्तेक तालुक्यात ,आणि प्रत्तेक गावात ,आणि शहरातील व गावातील प्रत्तेक शाळेत अगदी मोफत ... शासकीय आरोग्य विभागातर्फे measle + rubela लस मोहिम येत्या 27 nov ला सुरु होत आहे
तरी प्रत्तेक नागरिकांनी फक्त शासनाचि किंवा आरोग्य विभागाचिच जबाबदारी न समजता ,,,तुमच गाव, तुमच शहर ,आपल्या कुटुंबातिल मूल ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या गावातील व शहरातील प्रत्तेक बालकांना ,,, हवेतुन पसारनार्या रोगापासुन ही लस देऊन त्यांना संरक्षण देता येईल या साठी प्रयत्न करुन आमच्या आरोग्य विभागाच्या मोहीमेत सामिल व्हा ही विनंती ,,
आपल्या कड़े एखाद्या चांगल्या मोहीमेची सुरुवात होन्या अगोदर ""अफवा"" हया हवेतुन पसरनार्या जंतुपेक्षा अधिक वेगाने आधी पोहचतात ,,
तरी आपण सगळे सुसक्षित असून
हया लस बद्दल तुमच्या आजूबाजू असणाऱ्या पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांचि समजूत घालून त्यांना लस घेऊन बालकांना सुरक्षित करण्यास सांगा ...
ही लस ""9 महीने ते 15 वर्ष"" पर्यंत च्या बालकांना द्यावयाचि आहे म्हणजेच प्रत्तेक "10 वी "" तील विद्यार्थ्यांना compulsorily द्यावयाची आहे
【सुरक्षितता 】 : - M/R लस अत्यंत सुरक्षित आहे, Safe आहे घाबरण्याचे कारण नाही.
1)आता पर्यंत 9 कोटी 60 लाख बालकांना भारतात हि लस दिली गेलेली आहे.
2) आतपर्यंत 9 राज्यांमध्ये हि M/R ची मोहीम राबविली गेली आहे .कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.
3) हि लस 10 डोसेस ची असणार आहे.
4) हि मोहीम 5 आठवडे चालणार आहे.
5) तसेच ही लस AD सिरिंज द्वारे दिलि जाते
ही सिरिंज एकदा वपरात आल्यावर आपोआप lock होऊन त्या सिरिंज चा वापर पुन्हा करता येत नाही
ही सिरिंज फक्त ""गवर्नमेंट हॉस्पिटल ""
येथेच उपलब्ध असून तुमच बाळ अधिक कस सुरक्षित राहिल याचि अधिक काळजी घेतली जाते
हा अजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम.. 【 लक्षण】: -
जर गर्भवती मातेला रुबेला झाल्यास तिच्या होण्याऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील आजार होण्याची दाट शक्यता असू शकते.
1) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
2) बाळ जन्मताच अपंग असू शकते.
3) बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
4) बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात 50,000 बालके मृत्यू पावतात.
5) बाळास आंधळे पणा सुद्धा येऊ शकतो.
सर्व जिल्हा नागरिकांनी फक्त शासनाचि किंवा आरोग्य विभागाची जबाबदारी न समजता ,,,तुमचा गाव,, तुमचा शहर आणि आपल्या कुटुंबातील मुल ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन सर्व लोक यांनी मुलांना लसीकरण मोहीम दिनाक 27नोव्हेंबर पासून सुरू तरी सहभागी करा,,,डॉ माधुरी थोरात जिल्हा शल्यचिकित्सक भंडारा यांनी जिल्हा चा नागरिक आव्हान केले
आरोग्य विभाग. forwarded as it is..
Post A Comment:
0 comments so far,add yours