कोल्हापूर, 06 डिसेंबर : शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे हे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले आहेत. कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी त्यांनी जाऊन भेट घेतली.

दरम्यान, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे ही भेट नेमकी का झाली असावी याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

तर तब्बल 20 मिनिटं यांच्यात चर्चा सुरू होती. या ठिकाणी मीडियाला जाण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours