महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा भंडारा.         
        आज दिनांक 31/12/2018 ला दुपारी 12:00 वाजता स्थळ :- त्रिमुर्ति चौक, कलेक्टर ऑफिस च्या बाजूला भंडारा. येथे "चला    व्यसनाला बदनाम करू या" हया कार्यक्रमा निमित्य येते कीर्तन च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आल, या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर :- श्री. हर्षल मेश्राम, श्री. विष्णुदास लोणारे, श्री. गणेश लिमजे, श्री. कन्हैया नागपुरे, श्री. डॉ, प्रवीण थुलकर, श्री. डॉ, विश्वजीत थुलकर, श्री. पुरुषोत्तम कांबळे, सौ. सुजाता घोड़ीचोर, सौ. त्रिवेणी वासनिक, सौ. अश्विनी भिवगड़े, श्री. बंडू मलोडे, व अनेक कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते..!


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours