आज लाखनी (जिला भंडारा) येथे खासदार मा. श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते भव्य जंगी जलसा कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सोबत खासदार श्री मधुकरजी कुकड़े, श्री सेवक वाघाये, श्री सुनील फुंडे, श्री दिनेश गिरहेपुंजे, श्री युनुसभाई, अनिल निर्वाण, विलास वाघाये, आकाश कोरे, सुनील बान्ते, भोला उइके, धनंजय तिरपुड़े, धनु व्यास, डॉ विकास गभने, विनोद भूते, विशाल तिरपुड़े, गजानन डोंगरवार, ज्ञानेश्वर राहंगडाले, खुशाल गिदमारे, प्रमोद फाये व इतर ग्रामीण मोठ्या संख्येत उपस्थित होते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours