नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नारे लावून केला निषेध

रिपोर्टर सय्यद जाफरी

भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तर्फे १ डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोच्र्याचे आयोजन करण्यात आलेले होते.  तत्पुर्वी महामार्गावर जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले व प्रशासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आले.  त्यावेळेस तेथील नागरिकांनी व व्यापारांनी सहभाग घेतला व त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.  निवासी जिल्हाधिकरी यांना निवेदन देण्यात आले.  सदर रस्त्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे, अन्यथा भंडारा बंद करुन तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी चेतावनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे देण्यात आली.
मोच्र्यामध्ये यशवंत सोनकुसरे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस, महेंद्र गडकरी माजी नगराध्यक्ष, अ‍ॅड. जयंत वैरागडे, विनयमोहन पशिने, बाबुराव बागडे, परवेजभाई पटेल, जुगल भोंगाडे, उमेश ठकारे, अश्विनी बुरडे नगरसेविका, अमर उजवणे नगर सेवक, मधुकर चौधरी, सुनिल साखरकर, सौ. शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजु हाजी सलाम, नितीन तुमाने,सुनिल शहारे, प्रा. राजपुत सर, डॉ. रविंद्र खेडीकर, सौ. सरिता मदनकर, सौ. हर्षा वैद्य, सौ. रत्नमाला वैद्य, सौ. निलिमा गाढवे, सौ. यशोधरा भालाधरे, सौ. वर्षा आंबादारे, सौ. मंजुषा बुरडे, सौ. लता मासुरकर, सौ. सविता नागदेवे, सौ. निरुताई पेंदाम, निता टेंभुर्णीकर, वुंâदा हलमारे, देवला गभणे, सौ. साठवणे, किर्ती रेवतकर, आरजु मेश्राम, सुभाष वाघमारे, मौसम ठाकुर, नरेश येवले, राहुल वाघमारे, नितीन खेडीकर, अनिकेत खेडीकर, राजेश मेश्राम, सुरेश बडगे, महेश जगनाडे, पंकेश काळे, गणेश बानेवार, संदिप बेंदेवार, विजय ईश्वरकर, आहूजा डोंगरे, हिमांशू मेंढे, विष्णू कढीखाये, चरणदास बावनकर, गणेश चौधरी, मोहित पाठेकर, अरुण अंबादे, महेश निंबार्ते, नरेश रेहपाडे, पवन वुंâभारे, किरण वुंâभरे, महेंद्र बारापात्रे, निशांत हुमणे, सुरेंद्र भुरे, शैलेश डुंभरे, निनाद गभणे, मोनू गोस्वामी, विलास खांदाळे, सुखदेवे, प्रविण मडामे, सुनिल रामटेके, सुनिल मोगरे, शाम कांबळे, चंद्रभान हटवार, तुळशीराम मेश्राम, अतुल तिडके, पंकज कावळे, शेषराव लिमजे, नामदेव लिमजे, धरम शेंदरे, किशोर मुलुंडे, प्रपुâल्ल गायधने, अक्षय नेवारे, अमुद रामटेके, निरज शहारे, नत्थु बांते, शेखर गभने, सुरेश कनोजे, लोकेश देवगडे, शहजाद खान, पुरुषोत्तम नागदेवे, अंबादास मंदुरकर, धर्मपाल रामटेके, भिमा रेवतकर, संदिप कडव, नागोशिवा गौरेकार, रोहित सार्वे, रंजित आकरे, ईकबाल खान, गुड्डू भाई, संजय सतदेवे, मनिष गणवीर, महेंद्र गणवीर, रामु देशमुख, स्वरुप उईके, सुमित डोंगरे, रितीक आनंद व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
देखे विडियो- 

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours