भारत सरकारचा उपक्रम म्हणून ओळखली जाणारी माझगाव डॉक कंपनीने वर्षाच्या शेवटला आयटीआय विद्यार्थांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. माझगाव डॉक कंपनीमध्ये अनेक वेगवेगळ्या ट्रेडमधील लोकांसाठी काही जागा आणल्या आहेत.

आयटीआय केलेल्यांसाठी एकूण 798 जागा कंपनीने आणल्या आहेत. यामध्ये कंपोझिट वेल्डरसाठी 228 जागा आहेत. तर ड्राफ्टसमन आणि इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटरसाठी 28 जागांची भरती आहे. त्याचबरोबर फिटर आणि मशिनिस्ट ट्रेडसाठी 20 जागा आहेत. इलेक्ट्रिशिअन 44 आणि इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक 12 जागा आहेत.

माझगाव डॉक ही कंपनी जहाज बनवणारी असल्याने इथे सगळ्याचं प्रकारचे आयटीआय ट्रेड लोकांची आवशक्यता असते. स्ट्रकचरल फॅब्रिकेटर पदासाठी 187 जागा आहेत. तर स्टोअर किपरसाठी 15 जागा आहेत. ड्राईव्हर आणि पाईप फिटरसाठी 8 जागा आणि क्वालिटी इन्स्पेक्टर पदासाठी 7 जागा आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours