औरंगाबाद: सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या औरंगाबादेतील सभेत तरुणांनी तुफान तोडफोड केली आहे. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या सभेचं आयोजन करण्यात आले होते. एका स्थानिक नेत्याने भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरला होता. त्यामुळे, एक तरुणांचा गट संतापला आणि त्यांनी तोडफोड केली होती. पोलिसांनी या जमावाला पांगवले असून सभा सुरळीत सुरू आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours