कोल्हापूर, 13 जानेवारी : कोल्हापूर इथं पत्रकार परिषद घेत शरद पवार यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी देशभरातील आघाडीच्या समीकरणांवरही भाष्य केलं आहे. 'राहुल गांधी यांच्यासोबत जागावाटपाची चर्चा झाली आहे. जो पक्ष शक्तीशाली आहे त्याला महत्वाचं स्थान राज्यात मिळावं. बाकीच्यांनी दुय्यम स्थान घ्यावं ही आमची भूमिका आहे,' असं म्हणत शरद पवारांनी आघाडीच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours