छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून हजरत निजामुद्दीन स्टेशन, दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला.
मुंबईतून मध्य रेल्वेवर धावणारी पहिलीच अशी ट्रेन असेल जी सीएसएमटी, कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झासी, आग्रा या स्टेशनवरुन दिल्लीत पोहचेल. यात दोन हिंदी भाषिक राज्यांमधून राजधानी एक्सप्रेस दिल्लीत पोहचणार आहे.

सध्या दोन राजधानी एक्सप्रेस मुंबईतून दिल्लीकडे धावतात. या दोन पैकी एक मुंबई सेंट्रल आणि दुसरी बांद्रा टर्मिनस वरून सुटते.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours