धुळे 17 एप्रिल- धुळे जिल्हा हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने खांदेशातील महत्त्वाचा जिल्हा आहे. डॉ. सुभाष भामरे सलग दुसऱ्यांदा धुळे लोकसभा मतदार संघातून आपलं नशीब आजमावणार आहेत. धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा शेतीबाबतचा अजेंडा काय आहे?
Post A Comment:
0 comments so far,add yours