भिवंडी, 24 एप्रिल: मुंबई आणि ठाण्याच्या शेजारी असलेल्या भिवंडी या ग्रामीण मतदारसंघात सिंचनाचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत. भाजीपाला आणि फळांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मुंबईचं मार्केट उपलब्ध करुन देण्याच्या विषयांसह भाजपचे भिवंडीचे उमेदवार निवडणुकांना सामोरे जात आहेत. या निवडणुकीत उमेदवारांचा शेतीचा अजेंडा काय आहे?
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours