बदलापूर, 20 एप्रिल: बदलापुरात नगरसेवकानं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन केलं आहे. अभियंत्याच्या टेबलवर झोपून भाजप नगरसेवकानं हे आंदोलन केलं आहे. हेमंत चतुरे यांच्या वॉर्डमध्ये दहा दिवसांपासून पाणी येत नसल्यानं नागरिक त्रस्त आहेत. वारंवार तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्यानं संतप्त नगरसेवक आणि स्थानिकांनी आंदोलन केलं.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours