जालना, 20 एप्रिल: जालन्यातील उमेदवार रावसाहेब दावनेंच्या प्रचारासाठी भाजपाध्यक्ष अमित शाहांनी घेतलेल्या सभेत खोतकरांनी तुफान बॅटिंग केली. आहे. खोतकरांच्या या भाषणाची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. रावसाहेब दानवे माझी मेहबूबा असल्याचं मजेशीर विधान अर्जुन खोतकरांनी यावेळी केलं आहे. खोतकरांच्या या विधानामुळे प्रचारसभेत उपस्थितांमध्ये हशा पिकला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours