कोल्हापूर, 23 मे : कोल्हापूर लोकसभेच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनाच पुन्हा रिंगणात उतरवलं होतं. त्यांची लढत शिवसेनेचे संजय सदाशिव मंडलिक यांच्याशी होती.
ताजा कल हाती आला तेव्हा कोल्हापुरातून शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे. 
एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये नंतर राष्ट्रवादीने कब्जा घेतला. 2014 मध्ये मोदी लाटेतही राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक निवडून आले. यावेळी पुन्हा एकदा धनंजय महाडिक विरुद्ध संजय मंडलिक यांच्यातच लढत होती.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours