मुंबई, 5 मे : मराठी टीव्ही सिरीअलमध्ये अभिनय करणारी एक अभिनेत्री रात्री रिक्षा चालवते. ही बाब कोणालाही माहीत नव्हती. मात्र बॉलिवूडमधल्या अभिनेत्यानं इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीसोबतचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर सर्व जगाला ही बाब कळाली. अभिनेत्री लक्ष्मी ही मराठी सिरीयलमध्ये काम करते, तसंच रात्रीच्या वेळी रिक्षा चालवते. बोमन इराणी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ सुमारे दोन लाख नागरिकांनी बघितला आहे. लक्ष्मी ही प्रेरणा देणारी रिअल हिरो असल्याचं बोमन इराणी यांनी म्हटलं आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours