मुंबई : विरोधी पक्षनेते विखे-पाटील भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसमधील विधानसभा गटनेत्याच्या निवडीसोबतच संघटनात्मक फेरबदलांसाठीही आत्तापासूनच जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. लोकसभेत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाहीतर विरोधी पक्षनेत्यांसोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचीही उचलबांगडी होऊ शकते. काँग्रेसमधील खात्रीलायक सूत्रांनीच ही माहिती दिली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours