मुंबई, 1 मे: राज्यभर महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. तर मंगळवारी महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला नवी मुंबी महानगरपालिकेच्या मुख्यालयाला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी या विद्युत रोषणाईनं नवी मुंबई महानगरपालिका उजळून निघालेली पाहायला मिळाली. ही आकर्षक विद्युत रोषणाई ३ दिवस नागरिकांना पाहता येणार आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours