नरेंद्र मोदी आज (गुरुवार) दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, 2014 प्रमाणेच यावेळीही मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी एक मेगा इव्हेंट ठरणार आहे. राष्ट्रपती भवनाच्या परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमासाटी ८ हजार पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. यात बांगलादेश, श्रीलंका, म्यानमार, थायलंड, नेपाळ आणि भूतान या सारख्या देशांचा समावेश आहे. याशिवाय देशातील सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि विरोधी पक्षातील नेत्यांना बोलवण्यात आले आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours