![]() |
सैय्यद जाफरी |
TV9PLUSNEWS ह्या न्युज पाेर्टल चे मुख्य संपादिका सुनिता परदेशी यांनी सर्व शासकिय,निमशासकिय व सर्व नागरिकांना या बातमीद्वारे कळविण्यात येते कि,महाराष्ट्र ब्युराे चिफ सैय्यद जाफरी यांना आज ता.६-५-२०१९ पासुन TV9PLUSNEWS ह्या न्युज पाेर्टल मधुन त्यांना पदमुक्त करुन त्यांचा पद कमी करण्यात आल्याचे कळविले आहे.या नंतर काेणत्याही बातमी,जाहिराती व राजकिय,अराजकिय बातम्या संदर्भात सैय्यद जाफरी यांच्या बराेबर संपर्क करु नये.आज पासुन जाफरी यांचा TV9PLUS बराेबर काेणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही असल्याचे TV9PLUS NEWS च्या मुख्य संपादिका सुनिता परदेशी यांनी कळविले आहे. याची सर्वांनी दखल घ्यावी करिता ही बातमी सार्वजनिक करण्यात आली आहे
Post A Comment:
0 comments so far,add yours