राज ठाकरेंचा 51वा वाढदिवस, सिद्धिविनायकाचं घेतलं दर्शन मुंबई, मुंबई, 14 जून: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज वाढदिवस. राज ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठीही त्यांनी सिद्धिविनायकाला साकडं घातलं आहे. Share To: NextNewer Post PreviousOlder Post
Post A Comment:
0 comments so far,add yours