मुंबई, 17 जून: मध्य रेल्वेचं रडगाणं गेले दोन आठवडे सुरूच आहे. आजही मध्य रेल्वेच्या गाड्या जवळपास 20 ते 25 मिनिटं उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांचे मोठे हाल झाले आहेत. ठाकुर्ली रेल्वे स्थानकात सिग्नलमध्ये बिघाड झाल्यानं लोकल वाहतूक विस्कळीत झाली.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours