रिपोर्टर: क्षिरसागर लाखनी
भारतीय जनता पार्टी लाखनी तर्फे आज दि. 16/06/2019 ला, खासदार सत्कार व कार्यकर्ता आभार मेळावा चे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी मा. सुनीलभाऊ मेंढे खासदार भंडारा- गोंदिया लोकसभा क्षेत्र मा .आमदार श्री बाळाभाऊ काशिवार , मा. तारीकजी कुरेशी अध्यक्ष माडा नागपूर,  मा. प्रदीपजी पडोळे, अध्यक्ष भाजपा भंडारा, मा. प्रकाशजी बाळबुद्धे उपाध्यक्ष भाजपा भंडारा,मा. वामनराव बेदरे, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष, श्री राजेशजी बान्ते ,मा. श्यामजी झिंगरे माजी जिल्हाध्यक्ष भाजपा, मा. शिवरामजी गिर्हेपुंजे सभापती, कृ. उ. बा.स., मा. घनश्याम खेडीकर सभापती, खरेदी विक्री, मा. म. वा. बोळणे सर, मा. शेषराव भाऊ वंजारी, मा. सौ. ज्योतिताई निखाडे नगराध्यक्ष, मा. पद्माकर बावनकर तालुका अध्यक्ष भाजपा आणि लाखनी क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.लाखनी येथील मुस्लिम समाजाचे सामाजीक कार्यक्रता परवेजभाई आकबानी' शमीम आकबानी याच्यासह मुस्लिम शेकडो 
कार्यक्रतानी कांग्रेस पक्षाला सोडुन भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला

Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours