पुणे, 23 जून: पुण्यातील पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेवर असणाऱ्या कसबा पेठेत होणाऱ्या भुयारी स्टेशनचा तिढा अखेर सुटला. दादोजी कोंडदेव शाळेच्या जागेवर हे स्टेशन होणार आहे. यामुळे फडके दौद परिसरातील नागरिक आणि दुकानदारांनी सुटकेचा निःश्वास टाकला. नेमकं काम सुरू होणार पाहा स्पेशल रिपोर्ट.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours