मुंबई, 26 जून: भाजप नेते चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंना हरवण्याचा चंग पूर्ण झाला नाही. आता चंद्रकांत पाटलांनी पुन्हा नवा चंग बांधला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना हरवण्याचा निर्धार चंद्रकांत पाटलांनी केला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours