मुंबई, 25 जून: मुंबईतील अनेकांना हे नाव ऐकलं तरी नकोस वाटतं. धारावीला नावं ठेवणाऱ्यांना लोकांना आता गाढवाला गुळाची चव काय? असं म्हणायची वेळ आली आहे. कारण तुम्ही नाक मुरडत असला तरी धारावी हे परदेशी पाहुण्यांचं भारतातलं सर्वात आवडीचं पर्यटन स्थळ म्हणून याची गणती केली जाते. इतकच काय तर प्रेमाचं प्रतिक असलेल्या ताज महलला पण मागं टाकत धारवी ठरला नंबर वन टूरीस्ट पॉईंट.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours