मुंबई, 25 जून: ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप वाढत आहे. मात्र या कंपन्या अनाधिकृत हॉटेल्स आणि फूड पॉईंटमधून खाद्यपदार्थ पुरवीत असल्याचं उघड झालंय. त्यामुळं तुमच्या ताटातील पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनं योग्य असेलचं असं नाही. असा दावा अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत केला आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post A Comment:
0 comments so far,add yours