मुंबई, 13 जून: सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला नागपूर जिल्ह्यातील नरखेड स्टेशनजवळ रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. सुदैवानं मोठा अनर्थ टळला. यासोबत राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours