पुणे, 29 जुलै: पुण्यात तब्बल 64 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. बनावट नोटा प्रकरणी पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, देशविदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours