कळंबोली: नवी मुंबईतील कळंबोली बॉम्बप्रकरणी नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. घातपाताच्या दृष्टीनं नव्हे तर बिल्डरला धमकवण्यासाठी तिघांनी हा कट आखल्याचं समोर आलंय. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. पाहा या संपूर्ण प्रकरणाविषयीचा स्पेशल रिपोर्ट.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours