विलास केजरकर , भंडारा.
अँकर-भंडारा येथे शनीवार दि,३ आँगष्ट ला  महाजनादेश यात्रा  पोहचली असता,त्रिमुती चौक येथे विविध पक्ष् व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले व  मुख्यमंत्र्याला फलक दाखवून नारे  देत निषेध केला.
  व्हिओ- यावेळी वैनगंगा बचाव, भंडारा बचाव, मुख्यमंत्री साहेब उतर द्या, मुख्यमंत्री मुर्दोबाद,वैंगंगा नदीमध्ये येणारे नागनदी चे दूषीत पाणी बंद करा,असे नारे लावत हातातील फलक दाखवून मुख्यमंत्र्याचे लक्ष वेधले, यावेळी बंदोबस्ता दरम्यान कतव्यावरील पोलीस अधीकाऱ्यांची तारांबळ उडाली, काही वेळ निषेधकरते व पोलीस यांच्यात झकापक झाली.
  शेवटी पोलीस प्रशासनाने निदर्शने करणाऱ्यांना अटक केली. यात राष्ट्रवादी काँग्रेस चे युवक जिल्हाध्यक्ष् यंशवंत सोनकुसरे, शहर अध्यक्ष् नितीन तुमाने, कॉग्रेसचे शहर् अध्यक्ष सुमित घोगरे, सचिन घनमारे, राजकापूर राऊत, न्याय गर्जना संघटनेचे प्रशांत गभने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमोद केसलकर,मोहाडी राकाँ युवक चे अध्यक्ष श्याम कांबळे यांचे सह 25 जणांचा समावेश होता .
विशेष म्हणजे मंत्री बावनकुळे यांचे लक्ष तारांकडे गेल्याने,  बस रथावर असलेले मुख्यमंत्री  फडणवीस वेळीच खाली वाकल्याने, विद्यूत तारांच्या स्पर्शापासून बचावले.
विडियो देखे- 
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours