राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना मोहाडी तालुक्यामध्ये यावर्षी 2019 20 अंतर्गत आतापर्यंत 182 प्रकरणांमध्ये लाभ देण्यात आला राष्ट्रीय कुटुंब योजनेमध्ये अर्जदार हा दारिद्र्यरेषेखाली असणे आवश्यक आहे जर अर्जदाराचे मृत्यूच्या वेळी वय 58 वर्षापेक्षा कमी असेल ती व्यक्ती कुटुंबातील कमावती व्यक्ती असेल तर त्याला राष्ट्रीय कुटुंब योजनेचा लाभ देण्यात येतो या योजनेमध्ये एक वर्ष पर्यंत मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकास लाभ देता येतो त्यासाठी दारिद्र्य रेषेतील दाखला मृत्यु प्रमाणपत्र तलाठी प्रतिवेदन रहिवासी दाखला आपण त्याच्या वयाचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांची पूर्तता केल्यावर तहसीलदार हे या अर्जावर कारवाई करून राष्ट्रीय कुटुंब योजनेचा लाभ देण्यात येतो त्या याला भागांमध्ये वीस हजार रुपये रक्कम ही आरटीजीएस मार्फत थेट अर्जदाराच्या खात्यात जमा करण्यात येते आतापर्यंत मोहाडी तालुक्यामध्ये 182 दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना वीस हजार रुपये याप्रमाणे 36 लाख 40 हजार इतका लाभ देण्यात आला कार्यतत्पर तहसीलदार श्री धनंजय देशमुख यांनी अर्जांची त्वरित दखल घेऊन हा लाभ त्यांना मंजूर केला आहे यासाठी कातकडे यांनी त्याना सहकार्य केले. लाभ मंजूर करणाऱ्या लोकांची नावे पुढील प्रमाणे आहे शकुंतला रामदास आगाशे रंजना महेश शरणागत शारदा ब्रिजेश तिवारी संगीता दिलीप पारधी प्रतिमा प्रल्हाद भगत सुषमा विनायक बडगे मंदा ज्ञानेश्वर मलेवार छाया रामेश्वर मेहर इंदुबाई ज्ञानेश्वर नागदेवे मनीषा रंगलाल ढबाले प्रभा मुन्‍नीलाल उईके लीला बाई अठराहे विलास हेमराज खोब्रागडे वैशाली रोशन दीपटे इत्यादी लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आला
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours