रिपोर्टर... विलाश..केजंरकर
पवनी: भुयार जिल्हा परिषद क्षेत्रातील युवा कार्यकर्ता मेघराज जोगवे (जवान) यांची ओबीसी छावा संग्राम परिषदेवर पवनी तालुका महामंत्री पदी निवड करण्यात आली,
ओबीसी छावा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नाना पटोले यांनी निवृत्ती केली, व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours