रिपोर्टर... विलाश..केजंरकर
भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष राजकुमार माटे यांच्या शारदा बहु. शिक्षण संस्था,खापा येथे ओबीसी सेल ची जिल्हा स्तरीय सभा घेण्यात आली.यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना श्री नानाभाऊ पंचबुधे ..जिल्हाध्यक्ष,श्री मधुकरजी कुकडे. मा. खासदार. श्री धनंजयाऊ दलाल...प्रदेश महासचिव,यावेळी सभेला प्रामुख्याने उपस्थितश्री अभिषेक कारेमोरे ..प्रदेश सचिव, श्री धनेंद्रभाऊ तुरकर ..शिक्षण सभापती,सौ रेखाताई ठाकरे ..महिला व बाल कल्याण सभापती,श्री विठ्ठलभाऊ कहालकर ..तुमसर मोहाडी विधानसभा अध्यक्ष.  श्री. देवचंदभाऊ ठाकरे. .तुमसर तालुका अध्यक्ष. वासुदेव बांते,मोहाडी तालुकाध्यक्ष.श्री.सुरेशभाऊ रहांगडाले. .मा.जि.प. सदस्य,श्री राजुभाऊ कारेमोरे ..वरिष्ठ नेते, सौ.गिताताई माटे.. जिल्हा परिषद सदस्या,सौ. संगिताताई सोनवाने जिल्हा परिषद सदस्या,सौ सरोजताई भुरे. ..माजी उपाध्यक्षा, नगरपरिषद तुमसर, श्री.ठाकचंदभाऊ मुंगुसमारे. सौ विजयाताई चोपकर ..माजी उपाध्यक्ष. नगरपालिका,सौ कविता साखरवाडे नगरसेविका, चंदाताई धार्मिक,नगरसेविका.महादेव पचघरे,मा.प.स.सदस्य, झगडू बुधे,मा.उपसभापती प.स.मोहाडी, रामदास बडवाईक,मा.सरपंच तसेच ओबीसी सेल भंडारा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमारजी माटे व मनसंचलन हितेश साठवणे,मोहाडी तालुकाध्यक्ष, ओबीसी सेल यांनी केले.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours