पुणे, 20 जुलै: आतापर्यंत पोलिसांच्या गाडीवर तुम्ही दिवे पाहिले आहेत. आता चक्क पोलिसांच्या खांद्यावर एलईडी दिवे लागणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी प्रायोगिक तत्वावर ही नवी मोहीम लोणावळा इथे राबवण्यात आली आहे. या एलईडी लाईटमुळे नागरिकांच्या सुरक्षेसोबत स्वत: ची सुरक्षा होणार आहे आणि नागरिक पोलिसांना सहज ओळखू शकणार आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours