रिपोर्टर... परदेशी
रामटेक भंडारा महामार्ग चे काम सुरु आहे त्याकरिता त्याकरिता एच.जी.इन्फ्रास्ट्रक्चर लि. नागपूर तर्फे श्री पंकज दीक्षित यांनी अवैध मुरूम उत्खनन केले प्रकरणी भंडारा तहसीलदार श्री अक्षय पोयाम यांनी दिनांक 15 जानेवारी 2019 ला 3,35,27,600 कोटी रुपये म दंडात्मक कार्यवाई केली परंतु अजूनही 165 दिवसांचे वर होऊनही दंड वसूल करणेकरिता प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही म्हणून खालील मागण्यांसाठी आज  दिनांक 01 जुलै 2019 पासून उपोषणकर्ते सुरज धर्मदास निंबार्ते युवानेता भंडारा,व सुशिल शरदजी जनबंधु युवानेता भंडारा शहर यांचेकडून उपोषणाला सुरुवात करण्यात आली
👇👇आमच्या मागण्या👇👇

👉1)एच जी इन्फ्रास्ट्रक्चर ली नागपूर तर्फे श्री पंकज दीक्षित यांचे कडून दंडाची रक्कम 3,35,27,600 कोटी रुपये तात्काळ वसूल करण्यात यावे
👉2)एच जी इन्फ्रास्ट्रक्चर ली नागपूर तर्फे श्री पंकज दीक्षित यांच्या कामावर असलेले सर्व प्रकारचे वाहतूक वाहन व खोदकाम तसेच रस्ता बांधकाम करण्याऱ्या संपूर्ण यंत्रसामग्री जप्त करून लिलाव करून दंड वसूल करण्यात यावे
👉3)खोदकाम झालेल्या त्या सर्व खाजगी व शासकीय जागेत मुरूम किंवा माती भरून त्या जागेचे सपाटीकरण करण्यात यावे
👉4)जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री सुरेश नेताम यांनी 165 दिवस होऊनही अजून दंडाची रक्कम वसुल केलेली नाही त्यामुळे त्यांना तात्काळ शासन सेवेतून निलंबित करण्यात यावे








Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours