रिपोर्टर.. अनिल धकाते तालुका पवनी
पवनी तालुका व भंडारा जिल्हा दुष्काळ घोषित अशी मागणी करत ओबीसी छावा संग्राम परिषद पवनी शहर व ग्रामीण च्या वतीने मा. तहसीलदार साहेब पवनी यांना निवेदन देण्यात आले गेले काही दिवस पासून पाउस न पडल्याने शेतकरयांना अनेक समस्या ना समोर जाव लागत शेतात पाणी नसल्याने रोवनी होत नाही आहे 
लवकरात लवकर शेती चे सर्वेक्षण करून त्वरीत दुष्काळ घोषित करावा व शेतकरयांना योग्य तो मोबदला देण्यात यावा
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours