मा. जिल्हाधिकारी महोदयांसोबत झालेल्या चर्चेनुसार, पुजारीटोला धरणाचे गेट रात्री उघडण्याची शक्यता आहे. सदर विसर्ग पाणी जिल्ह्यात गेट उघडल्याच्या 21 तासांनी तुमसर, मोहाडी व 29 ते 31 तासांनी भंडारा व पवनी ला पोहचण्याची शक्यता आहे. सदर दरम्यान नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वैनगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ....Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours