बीड, 26 ऑगस्ट : महाजनादेश यात्रेची मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये पार पडली. यावेळी मुख्यमंत्री, पंकजा मुंडे यांच्यासह भाजपमधील इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंनाही चांगलाच टोला लगावला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours