भंडारा : सुर्या पॅâन्स क्लब भंडारा तर्पेâ १५ ऑगस्ट २०१९ रोजी सकाळी १०.३० वाजता ७३ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात भव्य तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा शहराच्या गणेशपूर येथील शिवाजी महाराज स्मारक मिशन ग्राऊंड येथून प्रारंभ झालेल्या भव्य तिरंगा बाईक रॅलीचे नेतृत्व सुर्यकांत इलमे यांच्या मार्गदर्शनात  तसेच   माजी सैनिक ब्लॅक वॅâट वंâमॉडो रविंद सुधाकर मेहर यांच्या शुभ हस्ते तथा यशवंत सोनकुसरे सामाजिक कार्यकर्ता व मनिष गणवीर यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी व रंगीत पुâगे सोडून  रॅलीची सुरुवात करण्यात आली.
सदर रॅली गणेशपूर येथून जिप. चौक, राजीव गांधी चौक, खामतलाव चौक, खात रोड, केशव नगर, शुक्रवारी चौकातील शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन रॅली पुढे शास्त्री चौक, जलाराम चौक,  आंबेडकर वार्ड, चांदणी चौक, सामान्य रुग्णालय समोर राजमाता जिजाऊ फाऊंडेशन व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंच तर्पेâ तिरंगा रॅलीचे भव्य स्वागत  जेष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्री शेंडे यांनी बिगुल वाजवून तिरंगा रॅलीचे स्वागत केले.  तसेच भंडारा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर चौव्हाण यांचा राजमाता जिजाऊ फाऊंडेशनचे पदाधिकारी व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंचचे पदाधिकारी तर्पेâ भारतीय संविधान  ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.  यावेळी रॅलीतील उपस्थित  सर्व युवकांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती. रॅली पुढे जिल्हाधिकारी कार्यालय ते बसस्टॉप रोड ते गांधी चौक येथे महात्मा गांधीजीं यांच्या पुतळयाला माल्यापर्ण करुन बॉईक रॅली पुढे पांडे महाल समोरुन मुस्लिम लायबे्ररी रोड ते जे. एम. पटेल विद्यालय ते जयस्तंभ चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यापर्ण करुन रॅली पुढे जिप चौक ते गणेशपूर येथील शिव स्मारक मिशन ग्राऊंड येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  
भव्य तिरंगा बाईक रॅलीमध्ये जय शंभू नारायण ग्रुप, श्रीराम सेना, राजे बॉईज, टायगर ग्रुप सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच सुर्या पॅâन क्लबचे सर्व कार्यकर्ते होते.  भव्य तिरंगा बाईक रॅलीला यशस्वीकरण्याकरिता कृष्ण उपरीकर, प्रमोद वावधने, पंकज भोंगाडे, शिवेश कडव, चिराग गजभिये, हेमांशु साकुरे, शाम उके, आकाश खरोले, गोपाल डोकरीमारे, सुमित घोगरे, मुवूंâद साखरकर, निरंजन निनावे, समिर मेश्राम, पंकज नंदेश्वर, सौरभ हेडावू, गौरव हेडावू, अजय येवले, प्रविण बावणकर यांनी अथक परिश्रम घेतले. 
सदर भव्य बॉईक रॅलीमध्ये  सचिन घनमारे, राजकपूर राऊत, धनराज साठवणे, नितीन तुमान, डॉ. विनोद  भोयर, स्नेहल मेश्राम, गितेश बोरकर,  बालू ठवकर, लोकेश रंगारी, मनोहर खरोले, लोकेश खोब्रागडे, सारंग चकोले, गोलू आंबिलकर, नंदू उपरीकर, शाहीद अली, गुलाब आंबोने, जयंत बोटकुले, शाहीन मुन, कुमार मालकर, रोहित माकडे, मनिष वाघाये, बिटु माहुरकर, कपिल उजवणे, संजय दमाहे, अक्षय भिवगडे, सुशांत लोहबरे, आकाश मेश्राम, विक्रांत गावंडे, अभिषेक मेश्राम, राहुल भरणे, रजत रहांगडाले, राकेश निर्वाण, रिजवान सैय्यद, शैलेश लांजेवार, राजा पारधी, अंकुश कांबळे, बंडुभाऊ चेटुले, अनूप हटवार, राहुल कुरंजेकर, अक्षय बोरकर, अंकित एकापूरे, पिऊष मिरासे, जितेश बोरकर, राम बारापात्रे, आनंद चिचखेडे, शुभम पिंगरे, ओमकार रिंके, गुंजन जगनाडे, आदेश नंदेश्वर, अमन अंबादे, पिऊष अंबादे, अभिषेक भोंगाडे, अपर्ण गोस्वामी, भूषण वंजारी, अनूप नागापूरकर, तिर्थेश गंधे, प्रपुâल ईश्वरकर, सुमेध भिमटे, सर्वेश माकडे, संजय रहांगडाले, अज्ञनान शेख, दुर्गेश सोयाम, हेमांशू मेंढे, अमनदिप शर्मा, छोटु हेडावू, श्रेयस गभणे, अविनाश मडावी, रुपेश सोनवाने, रोहन शर्मा, सोनू साठवणे, राहुल बारई, प्रणय थोटे, विजय बडवाईक, कुलदीप बारई, गणेश भुरे, दिनेश बडवाईक, संजय चोपकर, अंकित भुरे, हिमांशु सार्वे, गौरव सोनकुसरे, भूषण नेवारे, निखील साकुरे, निखिल चामट, उनित घोनमोडे, निलेश जनबंधु, लकी खंडागडे, रतन उईके, अतुल कुर्झेकर, विकी कारेमोरे, शुभम बारापात्रे, राहुल डोरले, सागर चेटुले, रिंकु चौधरी, शुभम बडवाईक, रजत थोटे, सुर्या राकडे, सारंग मेहर तसेच बहुसंख्येने नागरिक, युवावर्ग व विद्याथ्र्यी वर्गाची उपस्थिती होती


विडियो देखे- 


Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours