मुंबई, 18 ऑगस्ट : मधुकर पिचडांना भाजपच्या कळपात ओढल्यानंतर विखेंनी अख्खा नगर जिल्हाच भगवा करण्याचा जणू चंगच बांधला आहे. एवढंच नाहीतर जिल्ह्यातील 12 पैकी 12 जागा युतीच जिंकणार असंही ते सांगत आहेत.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours