नंदुरबार : बाप्पाच्या जागरणासाठी चक्क महिलांचा अश्लील डान्स आयोजित केल्याचं नंदुरबारमध्ये उघड झालं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी बसवलेल्या गणपती मंडपातील प्रकार सध्या व्हायरल होत आहे. गणपतीसमोर महिलांच्या अश्लील डान्संचं आयोजन करण्यात आलं होतं. याबद्दल काही विचारलं असता रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours