बीड , 06 ऑक्टोबर: महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्याचा राजकीय संघर्ष तसा नवा नाहीये. पण बीडमधील क्षीरसागर काका-पुतणे मात्र, आत्तापासूनच परस्परांचे वस्त्रहरण करून करू लागलेत. काका जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या संदीपवर भ्रष्टाचाराचे आरोप करतात पुतण्याने थेट काकांच्या जुन्या भ्रष्टाचाराची कुंडलीच बाहेर काढण्याची धमकी देऊन टाकली आहे. बीडमधील क्षीरसागर काका पुतण्याची राजकीय लढाई आता थेट चारित्र्यावर येऊन ठेपली आहे.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours