मुंबई, 15 ऑक्टोबर: मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने काही चाळींमध्ये जाऊन प्रचार केला. 'संदीप देशपांडे हे माझे कॉलेजचे मित्र आहेत आणि राज ठाकरे नेहमीच मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात त्यामुळे त्यांच्यासाठी मी आलो आहे.' अशी प्रतिक्रियाही सिद्धार्थने दिली. यासोबतच आरेच्या मुद्द्याबाबतही मी मुंबईकरांसोबत आहे असं सिद्धार्थ म्हणाला.
Share To:

Post A Comment:

0 comments so far,add yours